Jump to content

अरिहंत (जैन धर्म)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
गोमटेश्वर पुतळा अरिहंत बाहुबली" स्मरणार्थ

अरिहंत ही जैन धर्मातील संज्ञा आहे.

अरिहंत किंवा जिन अशा व्यक्ती असतात ज्यांनी अहंकार, मत्सर, क्रोध, काम, मोह, इ. शत्रूंवर (अरि) विजय मिळविलेला आहे. जैन धर्मात चोवीस तीर्थंकर आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]