गुरू नानकदेव

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

गुरू नानकदेव (पंजाबी: ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ) (एप्रिल १५, इ.स. १४६९ - सप्टेंबर २२, इ.स. १५३९) हे शीख धर्माचे संस्थापक व दहा शीख गुरूंपैकी प्रथम गुरू होते.यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या ननकानासाहिब येथे झाला होता.बंधू भाव एकात्मता सलोखा आणि शांतता संदेश देणारे शीखधर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी असीम मानवतेची शिकवण दिली आहे.


गुरू नानकांवरील मराठी पुस्तके संपादन

  • नानक सूर संगीत एक धून (ओशो)
  • संत रोहिदास आणि संत गुरुनानक (शंकर पां. गुणाजी)
  • सद्‌गुरू नानक : साधना रहस्य आणि जीवनचरित्र (सरश्री, सकाळ प्रकाशन)

साचा:विस्तार

साचा:शीख गुरू