Jump to content

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:२४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट कंपनी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (इंग्लिश: Dedicated Freight Corridor Corporation of India) हे केवळ मालवाहतुकीसाठी समर्पित लोहमार्गांचे जाळे उभारण्यासाठी स्थापन झालेले भारत सरकारचे महामंडळ आहे. २००६ साली स्थापन करण्यात आलेली ही कंपनी भारतीय रेल्वेच्या मालकीची असून तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतीय रेल्वे