गुरू हरकिशन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

गुरू हरकिशन (पंजाबी:ਗੁਰੂ ਹਰਿਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜੀ;२३ जुलै, १६५६:कीरतपूर साहिब, रूपनगर, पंजाब, भारत - ३० मार्च, १६६४:दिल्ली, भारत) हे शीख धर्मीयांचे आठवे गुरू होत. वयाच्या पाचव्या वर्षी गुरुपद मिळवलेले गुरू हरकिशन आठ वर्षांनी दिल्लीमध्ये रुग्णांची सेवा करीत असताना मृत्यू पावले. साचा:विस्तार साचा:शीख गुरू