Jump to content

अय्यावळी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:४०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार अय्यावळी (रोमन लिपी: Ayyavazhi तमिळ:அய்யாவழி मल्याळम: അയ്യാവഴി ) (अर्थ:प्रभूचा मार्ग[] ) हा एक धार्मिक पंथआहे.याचा प्रारंभ १९ व्या शतकात दक्षिण भारतात झाला.

अय्या वैकुंदरच्या जीवनावर आणि उपदेशांवर केंद्रित आहे; त्याची कल्पना आणि तत्त्वज्ञान अकीलाथीर्तु अम्मनाई आणि अरुल नूल या पवित्र ग्रंथांवर आधारित आहेत. त्यानुसार, वैकुंदर हा नारायणाचा पूर्ण अवतार होता.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
अय्यावळी धर्माचे पवित्र चिन्ह

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]