Jump to content

आळवार

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:जाणकार साचा:विकिकरण

आळ्वार (तमिळ: ஆழ்வார்கள் अर्थ: देवात विसर्जीत झालेले) सहाव्या आणि नवव्या शतकातील तमिळ संत ,जे प्रामुख्याने विष्णूचे भक्त (काव्यभक्तीमार्ग) किंवा हिंदु वैष्णव होते.वैष्णव संप्रदायानुसार त्यांची संख्या १० होती परंतु काहींच्या मते संतकवी आंडाळ आणि मधुरकवी धरुन त्यांची संख्या १२ आहे. आळवार हे संतकवी असल्याने त्यांनी विष्णू-कृष्ण ह्यांच्यावर अनेक काव्य केली आहेत जी दिव्य प्रबंधम (நாலாயிர திவ்ய பிரபந்தம் : नालायिर दिव्य प्रबंदम) ह्या नावाने प्रसिद्ध आहेत,जी संस्कृत भाषेतील वेदांसमान आहेत.इथे नालायिर म्हणजे चारहजार असा अर्थ होतो,प्रबंधनात एकूण ४००० ओव्या आहेत.

बारा आळ्वार[संपादन | स्रोत संपादित करा]

बारा आळ्वारांची (पन्निर आळ्वारगळ् तमिळः பன்னிரு ஆழ்வார்கள்) नावे खालीलप्रमाणे.


साचा:हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय