Jump to content

चौदा प्राणिमात्रे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हिंदू धर्मात चौदा प्राणिमात्रे खालीलप्रकारे आहेत. त्यांना भूतसमुदाय असेही म्हणतात.-

देवयोनी[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. सिद्ध
  2. गुह्यक
  3. गंधर्व
  4. यक्ष
  5. राक्षस
  6. सर्प
  7. पिशाच

तिर्यग् योनी[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. सरीसृप
  2. वानर
  3. पशु
  4. मृग (याचा अर्थ जंगली प्राणी असा आहे.)
  5. पक्षी

मनुष्य योनी[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. मनुष्य योनी

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]