Jump to content

राजयोग

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:१३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

राजयोग हा वेदांमध्ये उल्लेखित ’ईश्वरप्राप्ती’ साठीचा एक मार्ग आहे. भारतातील अनेक संतांनी या मार्गाचा अवलंब करून पूर्णत्व प्राप्त केले. ध्यानसाधना ही या मार्गातील मुख्य प्रक्रिया आहे.