श्लोक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिकरण श्लोक म्हणजे चार ओळीत लिहिलेले एक पद्य. एकेकाळी हे पद्य स्तुतिपरच किंवा उपदेशपर असे. पुढील काळात निरनिराळ्या विषयांवर श्लोक लिहिले जाऊ लागले.