सूक्ष्म शरीर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:२४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेद्रियें, पंच प्राण, मन आणि बुद्धि हीं सत्रा मिळून एक सूक्ष्म शरीर झालें आहे. यालाच वेदांती लिंगशरीर असें म्हणतात. ॥२३॥