Jump to content

अहोरात्र

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:०९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अहोरात्र हिंदू कालमापनातील एक संकल्पना आहे. मनुष्यांचे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस मनाला जातो. त्यावरून उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवांची एक रात्र होय. देवांचा एक दिवस व रात्र मिळून एक अहोरात्र होते.एक अहोरात्र म्हणजे एक मनुष्य वर्ष होय,