Jump to content

कृष्ण पक्ष

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:२०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कृष्ण प्रतिपदेपासुन ते अमावस्येपर्यंतचा काळ हा कृष्ण पक्ष आहे.यात १५ तिथी येतात.या पक्षात चंद्राचा आकार दिवसेंदिवस लहान-लहान होत जातो.या काळात दर रात्री तो कमी वेळ आकाशात दिसतो. अमावस्येला तर चंद्रदर्शन होतच नाही.कृष्ण पक्ष म्हणजे चांद्रमासाचा अर्धा भाग. साचा:विस्तार