Jump to content

क्रांतिवृत्त

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:४६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट क्रांतिवृत्त किंवा आयनिक वृत्त (Ecliptic; एक्लिप्टिक) म्हणजे सूर्याचा अवकाशातील भासमान वर्तुळाकार भ्रमणमार्ग. हा भ्रमणमार्ग वर्तुळाकार असल्यामुळे हा प्रवास ३६० अंशातून होतो.