चांद्रमास

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:४२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार चांद्रमास म्हणजे एका अमावस्येपासुन दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा काळ. तो साधारणतः मध्यममान काढले तर २९.५३०५९ दिवसांचा असतो. १२ चांद्रमासांचे एक चांद्रवर्ष होते.

चांद्रमासांची नावे संपादन

मीन राशीत सूर्य असतांना जो महिना वा मास सुरू होतो तो चैत्र मास होय. त्याचप्रमाणे पुढे मेष राशीत सूर्य असतांना वैशाख सुरू होतो.अशा प्रकारे पुढे.

हेही पहा संपादन

साचा:हिंदू कालमापन