Jump to content

चांद्रवर्ष

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:३०, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार चांद्रवर्ष हे १२ चांद्रमासांचे बनले असते. चांद्रवर्षात सुमारे ३५४ दिवस असतात. अधिक मास असणाऱ्या चांद्रवर्षाचे ३८४ दिवस असतात.