ज्येष्ठ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:४८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

ज्येष्ठ हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर कालगणनेनुसार तिसरा महिना आहे.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
वट पौर्णिमा

जेव्हा सूर्य हा १५ जूनच्या सुमारास मिथुन राशीत प्रवेश करतो (मिथुनसंक्रान्त होते), तेव्हा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिना सुरू असतो.

भारतीय सरकारी ज्येष्ठ महिना दर वर्षी २२ मे या दिवशी सुरू होतो आणि २१ जूनला संपतो.

ज्येष्ठ महिन्यातील विशेष दिवस संपादन

  • ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा - गंगा दशहरा प्रारंभ
  • ज्येष्ठ शुद्ध दशमी म्हणजे दशहरा संपल्याचा दिवस. प्रतिपदेला सुरू झालेला साधारणपणे दहा दिवसांचा दशहरा, हा दशमीला संपतो. याच ज्येष्ठ शुद्ध दशमीला हनुमानाचे सुवर्चलाशी लग्न झाले.
  • ज्येष्ठ शुक्ल एकादशी - निर्जला एकादशी, गायत्री जयंती.
  • ज्येष्ठ शुक्ल दशमी - गंगा दशहरा समाप्ती
  • ज्येष्ठ पौर्णिमा - वट पौर्णिमा, कबीर जयंती
  • ज्येष्ठ कृष्ण एकादशी - अपरा (अचला) एकादशी

साचा:विस्तार साचा:भारतीय दिनदर्शिका महिना साचा:भारतीय महिने साचा:हिंदू कालमापन