झी कन्नडा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट नखुले निर्माणात त्रुटी: १२.५ MP पेक्षा जास्त आकार असणारी संचिका

झी कन्नडा (कन्नड: ಜೀ ಕನ್ನಡ) ही झी नेटवर्कच्या मालकीची कन्नड भाषेतून प्रसारण करणारी दूरचित्रवाहिनी आहे. ११ मे २००८ मध्ये या वाहिनीवरून प्रसारण सुरू झाले.