अँड टीव्ही

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:१९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

&टीव्ही (&TV किंवा अँड टीव्ही) एक हिंदी भाषेचे करमणूक चॅनेल आहे जे झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसच्या मालकीचे आहे. यास झील (ZEEL) गटाकडून सामान्य करमणूक चॅनेल म्हणून लाँच केले गेले, आणि २ मार्च २०१५ रोजी त्याचे प्रसारण सुरू झाले.[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन