Jump to content

गोपद्मव्रत

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

चातुर्मासात करायचे एक व्रत. हे लग्न झाल्यानंतर पाच वर्षे करावयाचे व्रत आहे.जमीन झाडावी व शेणाने सारवावी तांदूळाचे पीठ कींवा रांगोळीने त्यावर ३०+३ गोपद्म, सूर्य,चंद्र,शंख,चक्र,गदा,स्वस्तीक,कमळ,अंबारी,तळं काढावी.मग तुपाचा दिवा लावून गोपद्मांची पूजा करावी.नैवेद्य दाखवावा.आषाढ शु. दशमी वा एकादशीला या व्रताची सुरुवात करतात.[]साचा:विस्तार

  1. भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा