टाटा बीपी सोलर
साचा:माहितीचौकट कंपनी टाटा बीपी सोलर ही एक टाटा समूहातील सौर ऊर्जा उत्पादन निर्मिती क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना इ.स.१९८९ साली झाली. ही कंपनी क्रिस्टलाइन सिलिकॉन सोलर मॉड्युल्सचे भारतातील एक प्रमुख उत्पादक आहे.
३१ आॅगस्ट २०१२ रोजी या कंपनीचे नाव बदलून ते 'टाटा पाॅवर सोलर सिस्टिम्स' झाले.