Jump to content

ट्रेंट (वेस्टसाइड)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:२२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट ट्रेंट ही एक टाटा समूहातील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना इ.स.१९९८ साली झाली. किरकोळ विक्री दुकानांच्या व्यवसायात असलेल्या या कंपनीची वेस्टसाइड , लँडमार्क व स्टार बाजार या नावांनी दुकानांच्या साखळ्या आहेत. साचा:टाटा समूह