Jump to content

टेकडी गणपती (नागपूर)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:११, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

टेकडी गणपती मंदिर हे नागपूर रेल्वे स्थानकाजवळ असलेले एक प्राचीन गणपती मंदिर असून हे नागपुरातील लोकप्रिय मंदिर आहे.साचा:संदर्भ हवा

हे मंदिर टेकडीवर असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते.

नागपूरचे राजे भोसले यांनी सुमारे १८व्या शतकात हे मंदिर बांधले असल्याचे समजते.

साचा:विदर्भातील अष्टविनायक