दोराबजी टाटा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

दोराबजी जमशेदजी टाटा (जन्म : २७ ऑगस्ट १८५९; - ३ जून १९३२) हे एक भारतीय उद्योगपती होते. ते जमशेदजी टाटा यांचे थोरले पुत्र होत. . दोराबजींनी टाटा पाॅवर हायड्रोलक कंपनीची स्थापना केली.

होमी भाभा हे दोराबजी टाटांच्या पत्नी मेहेरबाई यांचा भाचा लागत.


साचा:विस्तार

साचा:टाटा समूह