Jump to content

नमुचि

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:१९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट नमुचि हा एक वेदकालीन असुर होता. इंद्राचा एक प्रमुख शत्रू म्हणून नमुचीचे वर्णन ऋग्वेदात आले आहे. इंद्राने फेसापासून बनवलेल्या वज्राने नमुचीची हत्या केली.

साचा:विस्तार