प्रल्हाद

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट प्रल्हाद हा दैत्यराज हिरण्यकश्यपूचा पुत्र असून एक विष्णूभक्त गणला जातो. विष्णूभक्ती केल्याने प्रह्लादावर आलेल्या संकटांतून विष्णूने नृसिंह अवतार धारण करून त्याची सुटका केली.