(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
मय दैत्य किंवा मयासूर हा असूर आणि दानवांचा राजा होता. तो स्थापत्यशास्त्रात अत्यंत प्रवीण होता आणि अनेक चमत्कारपूर्ण बांधकामे त्याने केल्याचा उल्लेख मिळतो. रावणाची पत्नी मंदोदरी मय दैत्याची कन्या होती.