विनता

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:५७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हिंदू पुराणांनुसार विनता ही प्रजापती दक्षाच्या तेरा कन्यांपैकी एक होय. विनतेची दोन मुले अरुण आणि गरुड होत.

साचा:विस्तार