Jump to content

उत्तरा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:१४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

उत्तरा ही अभिमन्यूची पत्‍नी होती. उत्तरा ही विराट राजाची कन्या होती. तिला अर्जुनाने बृहन्नडा वेशात नृत्याचे प्रशिक्षण दिले.

परीक्षित हा अर्जुनाचा नातू व अभिमन्यू आणि उत्तरा यांचा पुत्र होता. त्याच्या जन्माआधीच अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडून त्याला मारण्याचा प्रयत्‍न केला. परंतु श्रीकृष्णाने त्याला जीवन दिले.


साचा:महाभारत