Jump to content

बजाज कंझ्युमर केअर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२१, २२ सप्टेंबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट कंपनी


बजाज कंझ्युमर केअर लिमिटेड ही कंपनी पूर्वी बजाज कॉर्पोरेशन लिमिटेड नावाने ओळखली जात होती. ही एक भारतीय ग्राहक वस्तूंची कंपनी असून केसांची निगा राखण्यासाठीच्या वस्तूंसाठी प्रमुख ब्रँड आहे. जमनालाल बजाज यांनी स्थापन केलेल्या बजाज समूहाचा हा भाग आहे. साखर, ग्राहक वस्तू, उर्जा निर्मिती आणि पायाभूत सुविधा विकासासह विविध उद्योगांमध्ये बजाज समूहाची जास्त उत्पादने आहेत.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]