एच.डी.एफ.सी. बँक
साचा:माहितीचौकट कंपनी एच.डी.एफ.सी. बँक (हाउसिंग डेव्हलपमेन्ट ॲन्ड फायनान्स कॉर्पोरेशन, लिमिटेड) (साचा:मुंबई रोखे बाजार, साचा:राष्ट्रीय रोखे बाजार) ही एक गृहनिर्मितीसाठी इच्छुकांना कर्ज देणारी संस्था आहे. या संस्थेने एच.डी.एफ़.सी नावाची एक बँक काढली आहे. तिची माहिती http://www.hdfcbank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.