Jump to content

नवनाथ भक्तिसार (ग्रंथ)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नवनाथ भक्तिसार हा नवनाथ संप्रदायातील सिद्धांच्या चरित्रकथांचा मराठी भाषेतील ग्रंथ आहे. 'धुंडिसुत मालु नरहरी' नावाच्या रचनाकाराने हा ग्रंथ रचला आहे. या ग्रंथाच्या समारोपातील ओव्यांनुसार, हा ग्रंथ शके १७४१ प्रमाथी संवत्सरात ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेस लिहून पूर्ण झाला.

रचना[संपादन | स्रोत संपादित करा]

या ग्रंथात ४० अध्याय आणि ७६०० ओव्या आहेत.

नवनाथ भक्तिसार ग्रंथातील कथा[संपादन | स्रोत संपादित करा]

पहा : नवनाथ कथासार

साचा:विस्तार साचा:हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय