ऋतुसंहार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:१८, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

[]ऋतुसंहार हे संस्कृत लेखक , कवी कालिदासलिखित काव्य आहे.

आशय संपादन

ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत,शिशिर, वसंत या सहा ऋतूंचे वर्णन या काव्यात आहे. वेगवेगळ्या वृत्तात बांधलेले १४४ श्लोक या काव्यात समाविष्ट आहेत.  []प्रत्येक ऋतूच्या वर्णनात त्या ऋतूचा वृक्ष, वेली व पशुपक्षी यांच्यावर होणारा परिणाम यात उत्तम प्रकारे दाखविला आहे. प्रेमात मग्न असणाऱ्यांच्या वृत्तीत त्या त्या ऋतूत होणारा बदलही कालिदास नोंदवितो.(१) साधी परंतु अनुप्रासयुक्त भाषा हे या काव्याचे वैशिष्ट्य मानले जाते.[]

संस्कृत टीका संपादन

  • संवत १८१४ रोजी उपलब्ध मणिराम यांची टीका
  • अमरकीर्ति यांची टीका []

ऋतुसंहारचे मराठी/हिंदी अनुवादक संपादन

  • ज्ञानेश्वर कुलकर्णी (मराठी)
  • मूलचन्द्र पाठक (हिंदी)
  • डॉ. हरेकृष्ण मेहेर (उडिया)
  • Ritusamhara or the Pageant of the Seasons (इंग्रजी लेखक - एम.एस. पंडित)
  • Méghaduta et le ritusamhara de kalidasa,le (फ्रेंच)
  • The Ritusamhara of Kalidasa: With the Commentary, the Chandrika, of Manirama (टीका- १८६७)



साचा:विस्तार

संदर्भ संपादन