दुर्गा सप्तशती

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:२०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

दुर्गा सप्तशती हे देवीच्या उपासनेशी संबंधित ७०० श्लोकांचे स्तोत्र आहे.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
दुर्गा देवीची विविध रूपे

ग्रंथातील वर्ण्य विषय संपादन

मार्कंडेय ऋषी आणि त्यांचे शिष्य भागुरी यांचा संवाद चार पक्ष्यांनी जैमिनी ऋषींना सांगितला. मार्कंडेय पुराणात पहिल्या अध्यायात हाच भाग देवी महात्म्य म्हणून वर्णन केला आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथात देवीचे हे महात्म्य, पराक्रम आणि ईश्वरीय स्वरूप यांचे वर्णन करण्यात आलेले आहे.[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी साचा:विस्तार