कुमारसंभव

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कुमारसंभवम् हे, संस्कृत नाटककार आणि कवी कालिदास याने सुमारे चौथे शतक ते सहावे शतक अथवा गुप्त काळ या दरम्यान रचलेले महाकाव्य आहे. कालिदासाची रघुवंश, [[मेघदूत (खण्ड काव्य)] आदी काव्येही प्रसिद्ध आहेत.

मराठी कुमारसंभव संपादन

कुमारसंभवाची कथा सांगणारी, काव्याचा रसास्वाद घेणारी किंवा त्या महाकाव्याचा अनुवाद असलेली अनेक पुस्तके मराठीत आहेत, त्यांपैकी काही ही :-

  • कुमारसंभव (कवयित्री डॉ. अंशुमती दुनाखे)
  • कुमारसंभव - मराठी काव्यानुवाद (कवयित्री - सुरेखा अनंत विद्वांस)
  • सुश्लोककुमार (कवी - रामचंद्र चिंतामण लोखंडे)