Jump to content

अज्ञातवास

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
चित्र:Mahabharata02ramauoft 0022 37.jpg
अज्ञातवासतील कार्य

१२ वर्षांच्या वनवासानंतर १ वर्ष अज्ञातवास पांडवांना पूर्ण करायचा होता. अज्ञातवास म्हणजे कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी राहणे. जर त्यांची ओळख पटली तर तो अज्ञातवास भंग पावेल. म्हणून या काळात पांडव आपले मुळ स्वरूप सोडून वेषांतर करून विराट राजाच्या नगरीत वास्तव्यास राहिले. साचा:विस्तार