Jump to content

श्रावणी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

श्रावणी म्हणजे ब्राह्मणांचा जानवे(?) बदलण्याचा दिवस होय. या दिवशी बहुधा श्रावणी पौर्णिमा असते.

तमिळ पंचांगाप्रमाणे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी अवनी नावाचा तमिळ महिना चालू असतो, म्हणून या दिवसाला तमिळ पंचांग पाळणारे लोक ‘अवनी अवित्तम’ म्हणतात. अवित्तम म्हणजे धनिष्ठा. दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असतो.

जर पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मणांची आणि दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मणांची श्रावणी असते. सामवेदी ब्राह्मणांची श्रावणी गणेश चतुर्थीला असते.

मराठी म्हण[संपादन | स्रोत संपादित करा]

  • एकाने खाल्ले तर ते शेण आणि अनेकांनी खाल्ले तर ती श्रावणी.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]