Jump to content

सप्त सिंधू

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:१६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सिंधू नदी व त्याच्या उपनद्यांच्या समूहाला सप्त सिंधू असे म्हणतात. वेदांमध्ये सप्त सिंधू या नावाचा वारंवार उल्लेख आहे. सप्त सिंधू मध्ये खालील नद्यांचा समावेश होतो.

  • सिंधू
  • झेलम
  • चिनाब
  • रावी
  • सतलज
  • बियास
  • सरस्वती

यातील सरस्वती नदी ही भौगोलिक कारणांमुळे लुप्त झाली आहे.