Jump to content

धारणा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:५३, ११ ऑक्टोबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सर्व प्राणिमात्राविषयी समान बुद्धी ठेवणे, हा चांगला, तो वाइट, हलका, भारी अशी सर्व भेद बुद्धि पूर्णपणे मनातून काढून, एकाग्रचित्त होऊन मन आपल्या काबूत ठेवणे असा याचा अर्थ होतो.साचा:अष्टांगयोग