द ज्युवेल ऑफ द नाइल

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:१७, १ नोव्हेंबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

द ज्युवेल ऑफ द नाइल हा १९८५मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. रोमांसिंग द स्टोन या चित्रपटाचा उत्तरार्ध असलेल्या या चित्रपटात मायकेल डग्लस, कॅथलिन टर्नर आणि डॅनी डिव्हिटोच्या मुख्य भूमिका आहेत.

या चित्रपटाची कथा आफ्रिकेच्या वाळवंटात घडते.