अनवलोभन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अनवलोभन (न अवलुप्यते गर्भोऽनेन)) हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी तिसरा संस्कार असून पुंसवन कर्मासारखाच करावयाचा हा संस्कार आहे. हा संस्कार गर्भ राहिल्यानंतर तिसऱ्या महिन्यात करावा. आश्वलायन गृह्यसूत्रांत पुंसवन संस्कारानंतर हा संस्कार सांगितला आहे. विर्व्यवान,पराक्रमी तथा इंद्रीयविजयी संतती निर्माण व्हावी असा या संस्कारामागचा अर्थ आहे.

पद्धती संपादन

या संस्कारात अश्वगंधा वनस्पतीचे फार महत्त्व आहे. आयुर्वेदिक उपचारांमधील ही महत्त्वाची वनस्पती आहे. अश्वगंधा या वनस्पतीला योग्य ते आवाहन करून माहं पौत्रमघं नियां या मंत्राचा मंत्रोच्चार करत वनस्पतीचा रस पतीनें पत्नीच्या तिच्या उजव्या नाकपुडींत सोडावा.

फायदे संपादन

अनवलोभन संस्कारापासून तीन हेतु साध्य होतात.

साचा:विस्तार साचा:सोळा संस्कार