वानप्रस्थाश्रम

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०६:०७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

वानप्रस्थाश्रम हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार माणसाच्या आयुष्याचा तिसरा भाग आहे. हा काल साधारणतः आयुष्याच्या ५१-७५ वर्षे या कालखंडात असतो. या कालखंडात प्रत्येक व्यक्तीने आपल्या संसारातून लक्ष हळूहळू कमी करून समाजोपयोगी कामे करणे अपेक्षित होते.

साचा:विस्तार

साचा:प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार आश्रम