Jump to content

ख्रिस्ती कुपारी समाज

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:४४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:बदल वसई तालुक्यातील कुपारी समाजाला पोर्तुगीजांनी हिंदू धर्मातुन धर्मांतरीत करून ख्रिस्ती केले आहे. कुपारी समाजाचा मुख्य व्यवसाय भातशेती आणि बागायतीचा आहे. वसई, भाईंदर, नालासोपारा, विरार भागात कुपारी समाजाचे वास्तव्य आहे. कुपारी समाजाची कादोडी किंवा सामवेदी ही भाषा आगरी कोळी बोलीभाषेशी मिळतीजुळती आहे.