देवरुखे ब्राह्मण

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

देवरुखे ब्राह्मण ही हिंदू धर्मातील ब्राह्मण जातीतील ६ पोटजातींपैकी एक पोटजात आहे. ब्राह्मण जातीतील इतर ५ पोटजाती देशस्थ, चित्पावन, सारस्वत ब्राह्मण, कऱ्हाडेदैवज्ञ ह्या आहेत.साचा:संदर्भ हवा