इंडियन ओव्हरसीज बँक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:४७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट इंडियन ओव्हरसीज बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. मुत्तैया चिदंबरम चेट्टियार यांनी या बँकेची स्थापना १९३७ मध्ये केली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.

साचा:विस्तार

साचा:भारतातील बँका