Jump to content

अमृत

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५५, १६ जानेवारी २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अमृत हे देव-दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून निर्माण झालेले शेवटचे रत्न आहे. देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठीच समुद्र मंथन केले होते अशी पुराणांमध्ये नोंद आहे.

अमृत हे असे पेय आहे की जे प्यायलानंतर अमरत्व प्राप्त होते. भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप घेऊन ते दानवांकडून मोठ्या चलाखीने काढून घेऊन देवांकडे दिले अशी आख्यायिका आहे. समुद्रमंथनासाठी मेरू पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी केली होती. या समुद्रमंथनातून चौदा रत्ने निर्माण झाली. त्यापैकी अमृत हे एक रत्न आहे.

साचा:विस्तार