मला काय त्याचे (पुस्तक)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पुस्तक 'मला काय त्याचे ही एक मराठी कादंबरी आहे. मलबार प्रांतात मोपल्यांनी जे बंड केले आणि अनन्वित अत्याचार केले ते या कादंबरीची पार्श्वभूमी आहे.