Jump to content

स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:००, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन हे स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा संस्था , ठाणे व इतर सावरकर प्रेमी मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात येणारे विश्व संमेलन आहे. २०१० मध्ये पहिले सावरकर विश्‍व संमेलन मॉरिशस येथे झाले. दुसरे २०११ साली दुबई येथे झाले. २०१३ सालचे तिसरे विश्व संमेलन २० एप्रिल २०१३ रोजी लंडनमध्ये आयोजित करण्यात आले आहे.[][]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]


साचा:विस्तार

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी