Jump to content

नीलमत पुराण

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:२२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नीलमत पुराण हा इसवी सनाच्या ६व्या ते ८व्या शतकात लिहिला गेलेला एक प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथात काश्मीरचा इतिहास, भूगोल, धर्म आणि लोकगीते यांच्या बाबतीतली माहिती आहे.

कल्हणाने काश्मीरच्या इतिहासावरचा राजतरंगिणी नावाचा ग्रंथ लिहिताना नीलमत पुराणाचा आधार घेतला आहे.