स्कंद पुराण

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार स्कंदपुराणात सांगितले आहे की- विष्णूचे वास्तव्य वटवृक्षात, ब्रह्माचे पलाशवृक्षात, शक्तीचे आम्रवृक्षात, इंद्राणी व अन्य देवपत्न्या यांचे वास्तव्य लतावेलींमध्ये आणि उर्वशी आदी अप्सरा यांचे वास्तव्य मालती व तत्सम पुष्पवृक्षांत असते. त्यातही मग पळसाच्या तीन पानांतल्या मधल्या पानात विष्णू, डाव्या पानी ब्रह्म व उजव्या पानात शिव असतात.


साचा:हिंदू धर्मग्रंथ