पंजाब अँड सिंध बँक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:५५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पंजाब ॲंड सिंध बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९०८ मध्ये झाली. १९८० साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. भारतीय सरकारकडे या बँकेचे ७९.६२% मालकी आहे. या बँकेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

साचा:विस्तार

साचा:भारतातील बँका